शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

देगलूरला उज्ज्वला पद्मावार यांची नगराध्यक्षपदी निवड

By admin | Updated: August 15, 2014 00:05 IST

देगलूर : देगलूर नगर परिषद अध्यक्षपदा निवडणूक प्रक्रियेत विजयमाला टेकाळे यांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने उज्ज्वला पदमवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला़

देगलूर : देगलूर नगर परिषद अध्यक्षपदाच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस नगरसेविका विजयमाला टेकाळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला पदमवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला़ १६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष सभेत उज्ज्वला पदमवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याचे शिल्लक आहे़काँग्रेस पक्षाला देगलूर नगर परिषदेत बहुमताचे संख्याबळ नसताना राष्ट्रवादीचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगत विजयमाला टेकाळे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले गेले़ प्रतयक्षात काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी टेकाळे यांच्या नावाला विरोध करीत राष्ट्रवादीशी संधान साधले आणि नामनिर्देशन माघारी घेण्याची नामुष्की आली़ विशेष सभेत चमत्काराची अपेक्षा बाळगून असणाऱ्यांना लढाईपूर्वीच शस्त्रे म्यान करावी लागली़ काँग्रेस नगरसेवक व पक्ष संघटना यामध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले़ काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले आणि आपलेच उघडे होईल असे दिसताच बिनविरोधांचे तरी श्रेय मिळावे यासाठी खटपटी केल्या गेल्या़ यातील आणखी एक मजेशीर बाब म्हणजे या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी शिवसेनेचे माजी आ़ सुभाष साबणे यांना साकडे घालण्यात आले़ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याला कोणतीही दाद न दिल्यामुळे टेकाळे यांना नामनिर्देशन माघारी घेण्याची वेळ आली़ दरम्यान, पदमवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट होताच कार्यकर्ते व पदमवार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला़ (वार्ताहर)