शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा

By admin | Updated: December 25, 2015 00:02 IST

परभणी : दत्त नामाच्या जयघोषात परभणी शहरासह जिल्हाभरात विविध दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा २४ डिसेंबर रोजी पार पडला.

परभणी : दत्त नामाच्या जयघोषात परभणी शहरासह जिल्हाभरात विविध दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा २४ डिसेंबर रोजी पार पडला. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सर्व मंदिरात दत्त जन्म साजरा झाला. परभणी शहरातील श्रीक्षेत्र दत्तधाम, दत्तनगर येथील दत्तमंदिर, नांदखेडा रोडवरील दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र, शिवाजीनगर, सिंचननगर, विकासनगर, पाचलेगावकर मठ संस्थान, गुंज मठ वसमतरोड या मुख्य मंदिरात दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मागील आठ दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त विविध मंदिरात श्री गुरुचरित्र पारायण, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यातील अनेक कार्यक्रमांची सांगता दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने झाली. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दत्तजन्म झाला. यावेळी सर्वच मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. तसेच पालम तालुक्यातील आरखेड येथील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गोदावरी नदी व गळाटी नदीच्या त्रिवेणी संगमावर दत्तात्रयाचे मंदिर असून यानिमित्त दिवसभर प्रवचन, भजन, अभिषेक आदी कार्यक्रम पार पडले. येथे दर्शनासाठी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली होतीे. (प्रतिनिधी)