शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहन शोरूमध्ये दलालांची दादागिरी

By admin | Updated: November 18, 2015 00:41 IST

सोमनाथ खताळ , बीड सर्वसामान्यांसाठी वाहन घेणे सोपे झाले आहे परंतु वाहनांची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया किचकट आणि एजंटांचे खिसे भरणारी बनले आहे.

सोमनाथ खताळ , बीडसर्वसामान्यांसाठी वाहन घेणे सोपे झाले आहे परंतु वाहनांची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया किचकट आणि एजंटांचे खिसे भरणारी बनले आहे. वाहनांच्या शो-रूममध्येच पासिंग करणे सुरू असल्याने याठिकाणी असलेल्या एजंटांनी ग्राहकांना लुटण्यास सुरूवात केली आहे. या सर्व गोष्टींकडे शोरूम मालक दुर्लक्ष करीत असल्याने ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दलालांच्या या दादागिरीला शोरूम मालकांनी आवर घालावा, अशी मागणी होत आहे.दुचाकी वाहन ही सध्या गरजेची वस्तू बनली आहे. प्रत्येकाला आपल्या दुचाकी किंवा इतर वाहन असावे, असे वाटू लागले आहे. अनेकजन रात्रं-दिवस मेहनत घेऊन वाहन खरेदी करण्यासाठी पै-पै जमा करून आपल्या दारासमोर दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभे करतात. परंतु कष्टाच्या पैशातून खरेदी केलेल्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी शोरूमधील दलालांची फुकट दादागिरी सहन करण्याची वेळही या सर्वसामान्य वाहनधारकांवर आली आहे. पासिंगसाठी ग्राहकांना हेलपाटे मारायला लावणे, त्यांच्या अंगावर खेकसणे, गरज असेल तर नोंदणी करा नाही तर निघा येथून, असे उध्दटपणे बोलण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नव्यानेच सुरू झालेल्या एका दुचाकीच्या शोरूममध्ये तर एका एजंटाने तर ग्राहकांची लूटमार करण्याचा ‘कारवा’ खुलेआम सुरूच ठेवला आहे. दुचाकी, कार हे खाजगी वाहनदुचाकी किंवा कार ही वाहने खाजगी असतात, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे म्हणणे आहे. म्हणून या वाहनांची नोंदणी शोरूम मालकांकडूनच करून घेणे बंधनकारक आहे. परंतु नोंदणी करण्यासाठी गेल्यावर शोरूम मालक आणि दलाल हे सर्वसामान्य वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे.दुचाकी नोंदणीसाठी ५०० रूपयेएका दुचाकीची नोंदणी करण्यासाठी वाहनधारकांकडून हे दलाल ४०० ते ५०० रूपये वसूल करीत असल्याचे समोर आले आहे. वास्तवीक पाहता नियमानुसार दुचाकीची नोंदणी करण्यासाठी केवळ १६० रूपये लागत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अ.अ.खान यांनी सांगितले.