शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम शहराध्यक्ष नदीमसह सात जणांवर गुन्हा

By admin | Updated: June 24, 2017 23:54 IST

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाकडून तब्बल ६ लाख ४० हजार रुपये लाटल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी बेगमपुऱ्यात एका मशीदमध्ये मदरसा सुरू असल्याची खोटी कागदपत्रे सादर करून शासनाकडून तब्बल ६ लाख ४० हजार रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एमआयएममध्ये एकच खळबळ उडाली आहे.शासनाने मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळाव्यात हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉ. जाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना सुरू केली. या योजनेत नोंदणीकृत मदरशाला प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. एमआयएमचे औरंगाबाद पूर्वमधील शहराध्यक्ष शेख मोहंमद नदीम यांनी बेगमपुऱ्यातील छोटी मशीदमध्ये मदरसा सुरू असल्याचे दाखविले. या आधारावर त्यांनी शासनाकडून ६ लाख ४० हजार रुपये लाटले. नदीम यांनी अनुदान लाटण्यासाठी ‘लोकहित शिक्षण संस्था’ स्थापन केली. या संस्थेत मोहम्मद हम्माद मोहम्मद रफी, शेख मोहम्मद इलियास, शेख फरलिन तबस्सूम खमर पाशा, शेख शफिक यासीन, डॉ. मोहम्मद हादी मोहम्मद रफी, डॉ. इमरान उस्मान आदींची नेमणूक करण्यात आली. डॉ. इमरान उस्मान हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राचार्य होते. अलीकडेच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुनवर अहमद नईम अहमद (रा. पाटणी कॉम्प्लेक्स, कबाडीपुरा) यांनी याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.