शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांच्या आक्षेपांची छाननी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:01 IST

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीवर दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांच्या छाननीचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीवर दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांच्या छाननीचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी दिली.सुरुवातीला ८०३ आक्षेप आले होते. गेल्या महिन्यात १०५६ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर ११०७ आक्षेप आले. त्याची छाननी करण्याचे काम सहा पथकांमार्फत होत आहे. छाननी झाल्यानंतर धार्मिक स्थळांचे वर्गीकरण होेईल. न्यायालयात सादर केलेल्या वेळापत्रकानुसार त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.मनपाने हायकोर्टाच्या आदेशाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. ४३ ठिकाणी कारवाई केल्याचा अहवाल मनपाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केला. त्यावेळी शासनाच्या अध्यादेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीवर आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती एका शपथपत्राद्वारे न्यायालयात करण्यात आली होती. अनधिकृत धार्मिक स्थळांवर आगामी काळात मनपातर्फे कशी कारवाई करण्यात येईल, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने आक्षेपांवर सुनावणी घेण्यास मुभा दिली आहे.