शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी, कर्मचाºयांतील वाद विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:49 IST

सत्ताधारी नगरसेवक व कर्मचाºयांमधील वाद विकोपाला गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगरसेविकेच्या पतीने स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी अंबड नगरपालिकेतील कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले, तर सत्ताधारी नगरसेवकांनी स्वच्छता निरीक्षक लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देत नाही. कर्तव्यात कसूर करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्याधिकाºयांकडे निवेदनाव्दारे केली. या प्रकारामुळे सत्ताधारी नगरसेवक व कर्मचाºयांमधील वाद विकोपाला गेला आहे.अंबड नगरपालिकेच्या भालचंद्र कुलकर्णी सभागृहात शुक्रवारी सकाळी स्वच्छता पंधरवडा अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, स्वच्छता व आरोग्य सभापती गंगाधर वराडे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी हजर होते.कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहामध्ये प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका सविता कुलकर्णी यांचे पती सौरभ कुलकर्णी यांनी मुख्याधिकारी भोंबे यांच्याकडे स्वच्छता निरीक्षक गोपाल चौधरी स्वच्छतेची कामे करत नसल्याबद्दल तक्रार केली. यावेळी स्वच्छता निरीक्षक चौधरी हे सुध्दा त्याठिकाणी हजर होते. यावरुन कुलकर्णी व चौधरी यांच्यात वाद झाला. सदरील घटना मुख्याधिकारी, नगरसेवक व पालिका कर्मचाºयांच्या समक्ष घडली, मुख्याधिकारी भोंबे यांनी मध्यस्थी करत वाद शांत केला. शनिवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी (पान २ वर)