शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

खर्चावर आयोगाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:47 IST

महापालिकेची निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीसंदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडात येणार आहेत़ दरम्यान, निवडणुकीच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेची निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीसंदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडात येणार आहेत़ दरम्यान, निवडणुकीच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे़महापालिका निवडणुकीची प्रशासकीयस्तरावर तयारी सुरू असून मागील आठवड्यात मनपा अधिकाºयांच्या विविध विभागावर नियुक्त्या करण्यात आल्या़ निवडणुकीच्या नियोजनासाठी मनपा आयक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी बैठक घेतली़ बैठकीत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकाºयांना निवडणुकीसंदर्भातील सर्व महत्त्वाचे शासन निर्णय, निवडणुकीसंदर्भातील मनपा कायद्यातील नियम व महत्त्वाचे भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी देण्यात आली़ सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी आपापसात समन्वय ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या़लवकरच निवडणुकीसाठी मनपास्तरीय समन्वय समितीची स्थापना होणार आहे़ ज्यांना निवडणुकीचे उमदेवारी अर्ज आॅनलाईन भरायचे असतील, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील सर्व इंटरनेट कॅफेधारकांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे़ या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगाने चार आयकर अधिकाºयांच्या नेमणुका केल्या आहेत़ हे अधिकारी उमेदवारांकडून निवडणुकीमध्ये केल्या जाणाºया खर्चावर नजर ठेवतील़