शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शाळा स्वच्छतागृहांच्या बांधकामाची तपासणी

By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST

बीड : जिल्हा परिषद शाळांमध्ये बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या तपासणीसाठी दिल्ली येथील निती आयोगाचे अधिकारी बीडमुक्कामी आहेत.

बीड : जिल्हा परिषद शाळांमध्ये बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या तपासणीसाठी दिल्ली येथील निती आयोगाचे अधिकारी बीडमुक्कामी आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन बांधकामाची पाहणी सुरु आहे.जिल्ह्यात २०१२- १३ मध्ये जि.प. शाळांसाठी मंजूर झालेल्या शौचालयांपैकी ७३२ शौचालयांची कामे रखडली होती. या शौचालयांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये इतका निधी मंजूर आहे. रखडलेली कामे अंतिम टप्प्यात असून ६०० शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १०० शौचालयांची कामे देखील सुरु आहेत. दरम्यान, चालू वर्षी २९३ शौचालये मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये याप्रमाणे चार कोटी ३९ लाख ५० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. २९३ स्वच्छतागृहांची कामे देखील वेगाने सुरु आहेत. दरम्यान, दिल्लीतील निती आयोगाचे संशोधन अधिकारी आर. एन. मुंडे हे चार दिवसांपासून बीडमध्ये आहेत. त्यांनी आतापर्यंत पाटोदा, बीड, आष्टी, धारुर, केज, अंबाजोगाई या तालुक्यांत जाऊन स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी केली आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही ते जाणार आहेत. सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, कार्यकारी अभियंता सय्यद बाखी हे त्यांच्यासोबत आहेत. (प्रतिनिधी)