शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

चाकूहल्ल्यातील आरोपीस ६ महिने सक्तमजुरी

By admin | Updated: February 27, 2016 00:15 IST

हिंगोली : पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपी विष्णू मारोती वीरकर (वय ३०, रा. सेलगाव) यास १ वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

हिंगोली : चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपी विष्णू मारोती वीरकर (वय ३०, रा. सेलगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) यास १ वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड ठोठावला आहे. सेनगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी हा निकाल दिला.वायचाळ पिंपरी येथील ९ मे २०१५ रोजी सकाळी १० वाजता विष्णू वीरकर याने पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेवून ‘तू नांदायला का येत नाही? असे म्हणून खिशातून चाकू काढून तिच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने अनिता वीरकर हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची आई रत्नाबाई रामचंद्र देवकर यांनी त्याचदिवशी गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विष्णू मारोती वीरकर याच्याविरुद्ध कलम ४५२, ३२४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन फौजदार एन. व्ही. मोरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सेनगावच्या न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे अनिता वीरकर, विश्वनाथ सीताराम देवकर, काळूराम किसनराव देवकर, एम. डी. अध्याय, फौजदार मोरे या सहा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुरेश यांनी २५ फेब्रुवारीला निकाल दिला. यात कलम ४५२ भादंविनुसार आरोपी विष्णू विरकर यास १ वर्षे सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड, कलम ३२४ भादंविनुसार सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. शारदा भट्ट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)