शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वाहक, चालकास मारहाण

By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST

सिल्लोड : प्रवासी उतरविण्यासाठी बस उभी केल्याच्या कारणावरून बसच्या पाठीमागून येणार्‍या इंडिका कारमधील चार जणांनी बसचालक व महिला वाहकास मारहाण के ल्याची घटना घडली.

 सिल्लोड : प्रवासी उतरविण्यासाठी बस उभी केल्याच्या कारणावरून बसच्या पाठीमागून येणार्‍या इंडिका कारमधील चार जणांनी बसचालक व महिला वाहकास मारहाण के ल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील भराडी नाक्यावर घडली. याप्रकरणी इंडिका कारमधील अज्ञात ४ जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिल्लोड आगाराची बस (क्र. एम.एच.-२० डी-५५६१) चालक सय्यद अली सय्यद यासीन (५६) भराडीकडून सिल्लोडकडे घेऊन येत होते. भराडी नाक्याजवळ प्रवासी उतरविण्यासाठी चालकाने बस थांबवली. यादरम्यान बसच्या पाठीमागे इंडिका कार (क्र. एम.एच.-२० सीएस ०९१८) येत होती. आमच्या गाडीसमोर गाडी का उभी केली म्हणून इंडिका कारमधील चार जणांनी चालकाला चापट-बुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा येथील चालक व वाहकांनी तीव्र निषेध केला आहे. (वार्ताहर) वाहक महिला असतानाही आरोपींनी उगारला हात महिला वाहक सुनीता गोरे आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी महिला वाहकासही मारहाण क रीत सरकारी कामात अडथळा आणला व बसला दगड मारून काच फोडून नुकसान केले. यानंतर आरोपी इंडिका कारमध्ये बसून पळून गेले. चालक सय्यद अली यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार आरोपींविरुद्ध सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.