शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या जिंतुरात घरफोडी

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

दिवसाढवळ्या जिंतुरात घरफोडी

जिंतूर : शहरातील मुख्य चौकात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास केला़ यासंदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रतिष्ठित व्यापारी वसंत राघोबा कोकडवार यांचे घर मुख्य रस्त्यालगत कोमटी गल्ली भागात आहे़ कोकडवार हे आपल्या नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले होते़ त्यांचा मुलगा कृष्णा व त्याचा मित्र दोघे सकाळी घराचे दार बंद करून दुकान उघडण्यासाठी घराबाहेर पडले़ १५ आॅगस्टच्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील दोन पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेले ९ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के व रोख ११ हजार रुपये चोरट्यांनी पळविले़ या संदर्भातील फिर्याद जिंतूर पोलिसांत दिल्यानंतर श्वानपथकास पाचारण करण्यात आले़ श्वानपथकाने चौक बाजारापर्यंत माग काढला़ परंतु, तेथून चोरटे वाहनाद्वारे फरार झाल्याचे दिसते़ दरम्यान, शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़ (वार्ताहर)