शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दरोड्यातील दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 00:50 IST

भोकरदन : कुंभारी पाटीजवळील दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आणखी तीन ते चार आरोपी फरारच असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

भोकरदन : कुंभारी पाटीजवळील दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आणखी तीन ते चार आरोपी फरारच असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मंजुर रसूल पिंजारी (रा.नाचनवेल ता़ कन्नड) राजकुमार प्रजापती (रा़ सिन्नर जि़नाशिक) असे पकडलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. भोकरदन - जालना रोडवरील कुंंभारीपाटी जवळील एका गोडाऊनच्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यामध्ये या ठिकाणचे ४ लाख ९० हजार रूपये किंमतीचे कंन्डक्टर वायरच्या बंडलाची चोरी केली होती. मात्र गाडी बिघडल्यामुळे हे सामान नेण्यास त्यांना अपयश आले होते. सामान टाकून त्यांनी पोबारा दिला होता. या प्रकणात भोकरदन पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पकडलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता मंजुर पिंजारी याची हर्सूल कारागृहात रवानगी केली असून, राजकुमार प्रजापती याला पोलिस कोठडी सुनावली आहे. तीन ते चार आरोपींचा शोध सुरू असून संशयीतांची नावे समजली आहेत.