शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:06 IST

: महानगरपालिकेला सफारी पार्कसाठी १०० एकर जागा देण्यात आल्यानंतर आता पुन्हा ५० एकर जागा देण्यात येणार असून, या जागेच्या मोजणीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने भूमिअभिलेख कार्यालयाला पाठविला आहे, अशी माहिती अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेला सफारी पार्कसाठी १०० एकर जागा देण्यात आल्यानंतर आता पुन्हा ५० एकर जागा देण्यात येणार असून, या जागेच्या मोजणीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने भूमिअभिलेख कार्यालयाला पाठविला आहे, अशी माहिती अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी दिली. मिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला १०० एकर जागा या पूर्वीच दिली आहे. त्यामध्ये आणखी ५० एकर जागेची भर पडणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून १०० एकर जागेवर सुरक्षाकुंपण तयार करण्यासाठी निधीही देण्यात आला आहे.पालिकेने सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर जागेची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.त्यासाठी जागा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरूकेल्या. मिटमिटा येथील ५० एकर जमीन मोजणीसाठी तहसील विभागाकडून भूमिअभिलेख कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे.जमिनीची मोजणी झाल्यानंतर ही जमीन महापालिकेला हस्तांतरित करणे शक्य होऊ शकते. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जागा अपुरी पडत असल्याने बºयाच दिवसांपासून हे प्राणिसंग्रहालय इतरत्र हलविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मिटमिटा येथे होणाºया सफारी पार्कसाठी १०० एकर जागा यापूर्वीच महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली असून तेथे गेल्या महिन्यात वृक्षारोपणही करण्यात आलेआहे.