शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आधी खर्चाची बिले; नंतर प्रशासकीय मंजुरी

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी निधी परत गेल्यानंतर नवीन शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असे नव्हे

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादजिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी निधी परत गेल्यानंतर नवीन शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असे नव्हे, तर प्रशासकीय मंजुरी देण्यापूर्वी काही कामांवर निधी खर्च केल्याची बिलेही काढली आहेत. मंजुरी नसतानाही कामावर खर्च करणारी औरंगाबाद जिल्हा परिषद देशातील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था असावी.कन्नड तालुक्यातील वासडी जिल्हा परिषद प्रशालेला ७ नवीन वर्ग खोल्या बांधण्याच्या २७ लाख ३० हजार रुपयांच्या कामास दि.६ जुलै २०१४ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली; परंतु सदर कामावर दि. ३१ मार्च २०१४ पर्यंत ७ लाख ८९ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद वित्त विभागाने केली आहे. सन २०१४-१५ मध्ये या कामाचे १९ लाख ४१ हजार रुपयांचे दायित्वही वित्त विभागाने दर्शविले आहे. मंजुरीअगोदरच कामावर खर्च झाला कसा, याचा जाब ना पदाधिकाऱ्यांनी विचारला ना अधिकाऱ्यांना त्याची चाढ वाटली. सन २०१२-१३च्या जिल्हा वार्षिक योजनेतून शिक्षण विभागासाठी ५ कोटी रुपयांचा निधी माध्यमिक शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी देण्यात आला होता. या निधीच्या दीडपट कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांची होती; परंतु निधीचे नियोजन करण्यास डिसेंबर २०१२ पर्यंत सुरुवातही झाली नव्हती.