शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

कुरूंदा येथे २ गटांत हाणामारी

By admin | Updated: September 27, 2014 00:55 IST

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली.

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका दुचाकीची मोडतोड करण्यात आली असून, परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुरेश गोपीनाथ दळवी (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून आरोपी जावेद इस्माईल कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेतातून जाण्याच्या वादातून त्या दोघात बाचाबाची झाली. जावेद कुरेशी याने दगडाने दळवी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चाँदपाशा इस्माईल कुरेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश गोपीनाथ दळवी, गणेश गोपीनाथ दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कुरेशी यांना रस्त्यात अडवून मारहाण करीत दुचाकीची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे. घटनास्थळी वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोनि नानासाहेब नागदरे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भगवान वडकिल्ले, प्रकाश आवळे, प्रेमदास चव्हाण, गणेश पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)