शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

६० लाकूड कटाई कारखान्यांकडे परवाने, बाकीच्यांवर वन विभागाकडून कारवाईची प्रतीक्षाच

By साहेबराव हिवराळे | Updated: June 5, 2025 16:25 IST

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात विना फलकाचे लाकूड कटाई कारखाने (सॉ मिल) बिनधास्त व राजरोस सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शहर वनपरिक्षेत्र परिसरात ६० आरा मशीनना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी लाकूड कटाई नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने चौकशी सुरू केल्याचे सांगितले जाते; पण ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात ५ आरा मशीनवर कारवाई करण्यात आली तरी या मशीन आजही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासात मशीनधारकांनी यंदा कायदेशीररीत्या परवान्याचे नूतनीकरण केले असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र, तरीही त्यांच्या व्यवहाराची तपासणी सुरू आहे. कारण मुळात कापलेली झाडे येतात कुठून, हे अद्यापही स्पष्ट नाही.

वन परिक्षेत्राधिकारी सागर कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अधिकृत कारखानदारांनी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या असून, त्यांच्या आरा मशीनचे रजिस्टर, लाकडांची आवक-जावक यांची नोंद नियमितपणे तपासली जात आहे. तरीही सखोल चौकशी सुरू आहे. अद्याप तरी वन विभागाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

विनापरवाना झाड कत्तलीचे काय?लाकडे आणली कुठून? झाडे कापण्याची परवानगी घेतली होती का? त्यासाठीचे दस्तावेज, रजिस्टर नोंदी आणि कारखान्यावर बोर्ड का लावत नाही? त्याकडे वन विभाग लक्ष का देत नाही? असे विविध प्रश्न अनुत्तरित राहतात. रस्त्याच्या कडेला तोडलेल्या झाडाच्या बदल्यात नवीन झाडे किती लावली, हे देखील वन विभागाने विचारलेले नाही.- अमोल पट्टेकर, तक्रारदार (सामाजिक कार्यकर्ता)

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरenvironmentपर्यावरण