शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटी ८५ लाखांचे वाटप

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील २१ गावांना गारपीट अनुदानाची प्रतीक्षा लागली होती़ याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्तांकनही केले होते़

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील २१ गावांना गारपीट अनुदानाची प्रतीक्षा लागली होती़ याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्तांकनही केले होते़ त्याची दखल घेऊन तहसील कार्यालयाने ९ जून रोजी १९ गावांना ४ कोटी ८५ लाख ९९ हजारांचा दुसरा हप्ता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीपुर्वीच मदतीचा हप्ता बँकेत जमा झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ शिवाय, ‘लोकमत’च्या पाठपुराव्याबद्दल आभार मानण्यात येत आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात मार्च महिन्यात सलग १८ दिवस झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते़ या गारपिटीचा फटका संपूर्ण ४८ गावांना बसला होता़ परंतु, पहिल्या टप्प्यात २७ गावांना ५ कोटी ११ लाख रूपयांचे वाटप झाले आणि उर्वरित २१ गावांना अनुदानाची प्रतीक्षा लागली़ यादरम्यान ‘लोकमत’ने २१ गावांना गारपीट मदतीची प्रतीक्षा असे वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन सोमवारी १९ गावांतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ४ कोटी ८५ लाख ९९ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले़ (वार्ताहर)दोन गावांना अनुदानाची प्रतीक्षा़़़तालुक्यातील ४८ पैैकी ४६ गावांना आजपर्यंत १० कोटी ८ लाख ९६ हजार रूपयांचे वाटप झाले असून, अद्यापि, येरोळ आणि वांजरखेडा या दोन मोठ्या गावांना मदतीची पुन्हा प्रतिक्षा लागली आहे़चार दिवसांत वाटप़़़याबाबत तहसीलदार वसंत पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उर्वरित दोन गावांना चार दिवसांत मदतीचे वाटप केले जाईल़