शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

२१ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार

By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST

सेनगाव : २१ कामचुकार ग्रामसेवकांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्याच्या कारवाईसाठी शिफारस केली आहे.

सेनगाव : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या २१ कामचुकार ग्रामसेवकांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्याच्या कारवाईसाठी सेनगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांनी तशी शिफारस जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही.बनसोडे यांना केली आहे.वारंवार तोंडी, लेखी सुचना देवूनही तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या २१ ग्रामसेवकांनी ‘प्रिया सॉफ्ट’ संगणक प्रणालीमध्ये एप्रिल २०१४ पासून जमा खर्चाची एकही नोंद केली नाही. संगणकीकृत आठ मॉडेल अकांऊटचे अहवाल पंचायत समिती स्तरावर सादर केले नसून अभिलेख अद्ययावत ठेवले नाहीत. एन. बी. यु व एम. आर. ई. जी. एस. योजनेंतर्गत शौचालय बांधकामाचे प्रस्तावही सादर केले नाहीत. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आजपर्यंत एकाही रोपाची लावगड केली गेली नाही. रोहयोचे प्रलंबित इ. मस्टर विहित नमुन्यात सादर न करणे, ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह खाते क्रमांकासह माहिती प्रलंबित ठेवणे यासह अन्य कामात कसूर केली आहे. (वार्ताहर)आता आदेशाची प्रतीक्षासेनगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना वारंवार मासिक आढावा बैठकामध्ये सुचना देवूनही ते कर्तव्यात कसूर करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांनी कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.कामाविषयीच्या तक्रारी आल्यानंतर सुचना देऊनही सुधारणा न झाल्याने २१ ग्रामसेवकांची एक वार्र्षिक वेतनवाढ एका वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करण्यासाठी पंचायत समितीने गावनिहाय ग्रामसेवकांची यादी व तसा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांच्याकडे पाठविला आहे.प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून याची गंभीरतेने दखल घेत संबंधितांच्या वेतनवाढी रोखण्याचा निर्णय घेतल्याने या कारवाईमुळे कामचुकार ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.