शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत २० लाखांचा अपहार

By admin | Updated: August 19, 2014 02:07 IST

हिंगोली : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेत २० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगोली : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेत २० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत परभणी जिल्हा सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी रमेश जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी नथू शंकर भाकरे (रा. चोंढी बु. ता. सेनगाव) याच्याविरुद्ध फसवणुकीचा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. १४ आॅगस्ट २००८ ते २१ जानेवारी २०११ या कालावधीत जिल्हा बँकेच्या बाळापूर शाखेमध्ये नथू भाकरे या कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून २० लाख ४ हजार २६९ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सपोनि पंडित कच्छवे करीत आहेत. (प्रतिनिधी)हिंगोली/वसमत : दोघांना रस्त्यात अडवून जांबियाचा धाक दाखवत दुचाकी जाळण्यात आल्याची घटना १७ आॅगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वसमत शहरात घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत शहरातील मो. मतीन मो. मोईन (वय १९, रा. कुरेशी मोहल्ला) हा मित्रासोबत दुचाकी क्र. एम.एच. २६- ए.बी. ३२११ वरुन बर्फ आणण्यासाठी गेले होते; परंतु बर्फ न मिळाल्याने परत येत असताना कबुतरखाना गल्लीत शेख महेमुद शेख महेबुब याने त्या दोघांना रस्त्यात अडविले. हातातील जांबियाचा धाक दाखवून दुचाकी हिसकावून घेत त्याने सदरील वाहन जाळून टाकले, अशी फिर्याद मो. मतीन याने पोलिसांत दिली. त्यावरुन आरोपी शेख महेमुद याच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार पटेल करीत आहेत. (प्रतिनिधी)