शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी १७० जादा बसगाड्यांची सोय

By admin | Updated: July 9, 2015 00:21 IST

बीड : पंढरपूर येथे आषाढी एकदाशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून लाखो भाविक जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन

बीड : पंढरपूर येथे आषाढी एकदाशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून लाखो भाविक जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागीय कार्यालयाने जिल्ह्यात १७० जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.गतवर्षी १५७ बसगाड्यांची व्यवस्था केली होती. यात महामंडळाला ४६ लाख ५७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, या बसगाड्या अपुऱ्या पडल्याने यावर्षी यामध्ये १३ गाड्यांची वाढ करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी पाहता आणखी बसगाड्या वाढविण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी उध्दव वावरे यांनी सांगितले.बीड आगारातून सर्वाधिक बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले असल्याचे आगारप्रमुख ए. एस. भुसारी यांनी सांगितले. बसस्थानकात भाविकांना माहिती देण्यासाठी कर्मचारी नेमल्याचे स्थानकप्रमुख शीतल मिसाळ यांनी सांगितले. एस. एच. कराड, महाजन आदी कर्मचारी यावर नियंत्रण ठेवतील. (प्रतिनिधी)