शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१५८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By admin | Updated: May 9, 2014 00:24 IST

हिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आयोजित एमएच-सीईटी परीक्षा गुरूवारी शहरातील सात केंद्रांवर घेण्यात आली.

हिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आयोजित एमएच-सीईटी परीक्षा गुरूवारी शहरातील सात केंद्रांवर घेण्यात आली. या परिक्षेसाठी १ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ५८२ जण उपस्थित राहिले तर ३७ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. महाराष्टÑात एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएस्सी नर्सींग आदी अभ्यासकमांना प्रवेश घेण्यासाठी एमएच-सीईटी ही परीक्षा अनिवार्य आहे. या परिक्षेसाठी हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयात दोन केंद्र स्थापन करण्यात आले होते. एका केंद्रावर ३६० पैकी ३५२ तर दुसर्‍या केंद्रावर ३६० पैकी ३५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सरजुदेवी भिकुलाल भारुका विद्यालयातील केंद्रावर २४० पैकी २३५, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कुलमधील केंद्रावर २४० पैकी २३६, खुराणा- सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावर १९२ पैकी १८८, शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर १९२ पैकी १८३ आणि खाकीबाबा इंग्लिश स्कुलमधील केंद्रावर ३५ पैकी ३४ विद्यार्थ्यांनी एमएच- सीईटी परीक्षा दिली. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती. परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)