शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा नगर पंचायतवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:56 IST

कार्यालयासमोर घागरी फोडून नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा महिलांनी निषेध केला. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. नळाला पाणी येत नसल्याने बिल रद्द करावे, पाणी पुरवठा न करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, नियोजनशुन्य पाईपलाईनची दुरूस्ती करावी, नळ योजनेमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली.

ठळक मुद्देभर पावसाळ्यात पाणी टंचाई : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : सहा महिन्यांपासून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महिलांनी मंगळवारी नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पन करून मोर्चाची सुरूवात झाली. गांधी चौकातून हा मोर्चा शिवाजी चौक मार्गे नगरपंचायतवर धडकला.कार्यालयासमोर घागरी फोडून नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा महिलांनी निषेध केला. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. नळाला पाणी येत नसल्याने बिल रद्द करावे, पाणी पुरवठा न करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, नियोजनशुन्य पाईपलाईनची दुरूस्ती करावी, नळ योजनेमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली. प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये निकृष्ट बांधकाम करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. घागर मोर्चात नगरपंचायतचे गटनेता अतिक कुरेशी, नगरसेविका सविता गेडाम, शारदा नैताम, निता पद्मगिरीवार, लता दुधबळे, विमल धोडरे, मंगला बुरांडे, मुरलीधर टेकाम, अशोक गेडाम, जयपाल गेडाम, नगरसेवक अमर बघेल, नंदू बुरांडे व शेकडो महिला व पुरूष सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाwater shortageपाणीकपात