शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मेघगर्जनेसह वादळी पाऊस

By admin | Updated: May 16, 2015 01:34 IST

शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला.

चंद्रपूर : शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर व पेंढरीपासून जवळच असलेल्या वळसी येथे तीन जनावरांवर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. ब्रह्मपुरी व गडचांदूर येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली तर अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला. शुक्रवारी दुपारी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, कोरपना, घुग्घुस, गडचांदूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ब्रह्मपुरी तालुक्याला मेघगर्जनेसह तब्बल दीड ते २ तास मुसळधार पाावसाने झोडपून काढले. या वादळात ब्रह्मपुरी-वडसा रोडवरील आमले राईस मिलजवळ मोठा झाड कोसळल्याने राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली होती. विद्युत तारा तुटल्याने शहराचा वीज पुरवठा बंद पडला. शुक्रवार हा येथील बाजाराचा दिवस होता. ग्रामीण भागातून बाजारासाठी येणाऱ्या लोकांना पावसाचा मोठा फटका बसला. कोरपना तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे लग्न कार्य असणाऱ्यांच्या घरचे मंडप उडाले. वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा नऊ तास बंद होता. कोरपना-गडचांदूर मार्गावर झाड कोसळल्याने हा मार्ग एक तास बंद पडला होता. (लोकमत चमू)