शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दांडिया स्पर्धेला केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची भेट

By admin | Updated: October 20, 2016 00:52 IST

लोकमत सखी मंच आयोजित केलेला दांडिया स्पर्धेचे उद्घाटन हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार होते.

भद्रावती : लोकमत सखी मंच आयोजित केलेला दांडिया स्पर्धेचे उद्घाटन हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वत: लोकमत सखी मंच सदस्यांना भेट दिली. ही भेट ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण बन्सोड यांच्या घरी ठरविण्यात आली होती.ना. अहीर यांचे लोकमत सखी मंच तालुका संयोजिका अल्का वाटकर यांनी लोकमत सखी सन्मान चिन्ह व ुपुष्प देऊन स्वागत केले. तसेच सर्व सखींनी गुलाब फुल देऊन त्यांचे स्वागत केले. प्रवीण झाडे यांनी ना. अहीर यांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.या छोट्याशा भेटीला लोकमत सखी मंच शेकडो सदस्या व शिक्षिका तृप्ती हिरादेवे, वर्षा पढाल, काजल येसेकर, सुलोचना बन्सोड उपस्थित होत्या. भद्रावती येथील ज्येष्ठ नागरिक, बालगोपाल, भारतीय जनता पार्टीचे राजू भलमे, प्रवीण सातपुते, तसेच शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. भद्रावती लोकमत सखी मंच सदस्यांना भेट दिल्याबद्दल धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)