शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांना दिवाळी भेट

By admin | Updated: November 16, 2015 01:01 IST

दिवाळी व अन्य सणामध्ये सुट्या न घेता वाहतूक व्यवस्थेकरिता योगदान देणाऱ्या वाहतूक पोलिसांना चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटप करण्यात आली.

कामाचे केले कौतुक : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा उपक्रमचंद्रपूर : दिवाळी व अन्य सणामध्ये सुट्या न घेता वाहतूक व्यवस्थेकरिता योगदान देणाऱ्या वाहतूक पोलिसांना चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिक्षक संदीप दिवाण होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. चंद्रपूर बचाव संघर्ष समिती करीत असलेल्या सामाजिक कार्याची स्तुती केली. पोलीस विभागातर्फेसुद्धा मिठाईचे वाटप करण्यात आले. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली व सर्वांचे स्वागत केले. डॉ. राजीव देवईकर यांनी प्रास्ताविक केले. दत्त प्रसन्न महादानी यांनी आभार मानले. डॉ. जुगल सोमानी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. वाहतूक पोलीस निरीक्षक कोली व चंद्रपूर बचावचे रूंगठा, सुबोध कासुलकर, सुहास अलमस्त, अ‍ॅड. शाकिर मलिक, साजिद कुरेशी, डॉ.सपन दास, अनिल मेघडा, रूंगठा, रोडमल गहलोत, राममिलन सोनका, सुधाकर कावडे, शिशीर हलधर, चंद्रशेखर नंदनवार आदींचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)