शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे लोटूनही वेकोलिशी करार नाही

By admin | Updated: December 23, 2016 00:44 IST

दर तीन वर्षांनी होणारा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात येऊन दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही नवीन करार ग्रामपंचायतीकडून झाला नाही.

महसुलावर पाणी : गृहकरातून मिळतात २२ लाख घुग्घुस : दर तीन वर्षांनी होणारा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात येऊन दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही नवीन करार ग्रामपंचायतीकडून झाला नाही. त्यामुळे वेकोलिला फायदा तर घुग्घुस ग्रामपंचायतीला तोटा सहन करावा लागत आहे. याचा परिणाम थेट विकास कामांवर होत आहे. मार्च २०१४-१५ या अर्थिक वर्षांत वेकोलिचा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात आला. मात्र दर तीन वर्षांनी केला जाणारा हा करार अजूनही ग्रामपंचायत आणि वेकोलिने केलेला नाही. या परिसरातील एसीसी व लायड या कंपनी सोबत यापुर्वीच करार झाला आहे. वेकोलिकडून दरवर्षी २२ लाख रुपये गृहकराच्या माध्यमातून मिळत होते. मात्र २०१४ च्या नविन वित्तीय वर्षानंतर नवीन नियमानुसार गृहकर आकारणी ग्रामपंचायतीने केली आणि मागणी केली. मात्र वेकोलि आधिकाऱ्यांनी ही मागणी अजुनही मान्य केलेली नाही. विश्वसनीय सुत्राच्या माहितीनुसार, वेकोलि व ग्रामपंचायत प्रशासनाच्या बैठकी झाल्या. मात्र करार झाला नाही. वेकोलि अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरण व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे लाखो रुपयाच्या महसूलापासून ग्रामपंचायत दूर आहे. (वार्ताहर)