शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी बा. येथे आज लोकमतचे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

या शिबिराचे उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीडचे सभापती अवेश पठाण, तर अध्यक्ष म्हणून तळोधी बा. ग्रामपंचायतचे सरपंच ...

या शिबिराचे उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीडचे सभापती अवेश पठाण, तर अध्यक्ष म्हणून तळोधी बा. ग्रामपंचायतचे सरपंच छाया घनश्याम मदनकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य खोजराम मरसकोल्हे, उपसरपंच राजेश घिये, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रमेश बोरकर, नागभीड तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रघुनाथ बोरकर, डाॅ. गौरव देशमुख, डाॅ. जगदीश कामडी, पोलीस उपनिरीक्षक आकाश साखरे, सरपंच सघटनेचे जिल्हा अध्यक्ष व उश्रामेंढाचे सरपंच हेमंत लाजेवार, विनोद बोरकर यांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरामध्ये तळोधी बा. येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, पत्रकार संघ तळोधी, लोकमत सखी मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, डाॅक्टर व मेडिकल असोसिएशन, स्कार्ब नेचर संस्था, गुरुदेव सेवा मंडळ सावरगाव, राजीव गांधी युवा क्लब मंडळ सावरगाव, राहुल गांधी विचारमंच यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्यासाठी नागभीड तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे, तळोधी बा. प्रतिनिधी संजय अगडे, सावरगाव प्रतिनिधी राजेश बारसागडे व लोकमत सखी मंच संयोजिका संगीता संजय अगडे यांच्याशी संपर्क साधावा.