शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रव्यापी संघटनेशिवाय व्यवस्था परिवर्तन अशक्य

By admin | Updated: June 20, 2017 00:35 IST

महिलांनी आपल्या आर्थिक सक्षमतेसाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांनी सत्यवानाची सवित्री नाही तर ज्योतिबाची सावित्री झाले पाहिजे.

सुजाता काळे : महिला संघाचे अधिवेशनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिलांनी आपल्या आर्थिक सक्षमतेसाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांनी सत्यवानाची सवित्री नाही तर ज्योतिबाची सावित्री झाले पाहिजे. यावेळी त्यांनी महिलांना विविध उदाहरण देऊन महिलांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केल्याशिवाय भारतात व्यवस्था परिवर्तन शक्य होणार नाही, असे प्रतिपादन मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुजाता काळे यांनी केले.स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे ६ वे जिल्हा अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. अधिवेशनाचे उदघाटन अ‍ॅड. वैशाली टोंगे याच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशोधरा पोतनवार, मीरा धनविजय, भरती रामटेके, प्रियंका गेडाम, उषा भोयर, सुमन चांदेकर, सुग्रा फातिमा खान, शहीद शेख, अल्का मोटघरे आदी उपस्थित होते. काळे पुढे म्हणाल्या, आॅल इंडिया डिप्रेस्ड क्लासेसचे राष्ट्रीय अधिवेशन २० जुलै १९४२ ला डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी घेतले होते. या अधिवेशनात २५ हजार महिला डेलिगेट्स हजार होत्या. त्या काळात अशिक्षित व अधिकारविहीन महिलांनी आम्हा महिलांना सामाजिक व राजकिय हक्क आणि अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. मात्र आपण कर्तव्याची जाणीव विसरल्यामुळे आमच्या समोर समस्यांचा डोंगर उभा आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना भरती कांबळे तर संचालन करूणा चालखुरे व आभार डॉ. अभिलाषा गावतूरे यांनी केले.