शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

गरीब मजुरांसाठी विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकूडकर यांनी 'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या माध्यमातून कोरोना संकटात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यांनी गणित विषयाबाबतची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरीता गावागावातील भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटले. त्या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.

ठळक मुद्देगरीब मजुरांची व्यथा ऐकवित जमा केला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : कोरोनाच्या दुष्टचक्रात हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होत असून रोजगार नसल्याने उपासमारीची परिस्थिती आलेली आहे. अशा परिस्थितीत अनेक समाज घटकांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घोसरी येथील मिशन मॅथेमॅटीक्सच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन लोकांना गरीब मजुरांची व्यथा ऐकविली. या अभिनव उपक्रमातून एकाच दिवशी गरीब मजुरांच्या मदतीसाठी १० हजारांचा निधी जमा केला आहे.पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकूडकर यांनी 'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या माध्यमातून कोरोना संकटात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यांनी गणित विषयाबाबतची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरीता गावागावातील भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटले. त्या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.'मिशन मॅथेमॅटीक्स' हा उपक्रम अभ्यासापूरता मर्यादित ठेवला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. शासन तर मदत करत आहेच, आपणही करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून रस्त्यावर येत घोसरी व नांदगाव या गावातील लोकांकडून १० हजाराचा मदत निधी संकलित केला. सदर निधी शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या टीमसोबत अवनी वाकुडकर, पूर्वा भोयर, तक्ष वाकुडकर, पृथ्वी नरूले, समिरा भोयर , स्वरा वाकुडकर ही शाळकरी मुले सामाजिक अंतर पाळत मास्क लावून मोठया उत्साहाने निधी संकलित करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या