शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पाकडीगुड्डम धरणाचे पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देणे बंद करा

By admin | Updated: July 10, 2017 00:25 IST

तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पकडीगड्डम येथे शेतकऱ्यासाठी धरण बांधन्यात आले.

खुशाल बोंडे : आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्ककोरपणा : तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पकडीगड्डम येथे शेतकऱ्यासाठी धरण बांधन्यात आले. मात्र धरणाचे पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला विकण्यात आले. तेव्हापासून मोजके पाणी शेतकऱ्यांना दिले जाते. तर पूर्ण पाणी अंबूजा सिमेंट कंपनीला पुरवले जाते. पावसाळ्याला सुरुवात होऊन दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र धरणात काहीच पाणी शिल्लक नाही, जर अशीच परिस्थिती राहिली, तर पाण्याचा मोठा दुष्काळ पडण्याची भीती आहे. त्यामुळे अंबूजा सिमेंट कंपनीला पाणी देण्याचे टाळावे अशी मागणी विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांनी केली आहे. मागील ३० ते ३५ वर्षापूर्वी सरकारने कवडीमोल भावाने जमिनीची खरेदी केली. त्याचा योग्य मोबदलाही त्यांना दिला नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांंना नोकरी दिली नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. याची योग्य चौकशी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे पाणी अंबूजा कंपनीला देण्यात येऊ नये, पाणी देणे बंद करण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्ताना त्यांच्या जमिनीचा मोबादला देण्यात यावा, त्यांना नोकरी देण्यात यावी, त्यासोबतच इतर सोई सुविधा देण्यात याव्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपाचे कोरपणा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, भाजपाचे महामंत्री मनोहर कुळसंगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, भाजपा कार्यकर्ते प्रल्हाद पवार, माजी सरपंच नागोराव सिडाम, रमेश बोबडे, चंदू उईके, आडकू मडावी, राजू सिडाम, मंगूजी सिडाम व प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आहे