शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या विरोधात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 15, 2015 00:57 IST

येथील ग्राम पंचायतमधील बेजबाबदार पदाधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मुलभूत गरजेपैकी एक अशा पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

गोंडपिपरी : येथील ग्राम पंचायतमधील बेजबाबदार पदाधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मुलभूत गरजेपैकी एक अशा पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात एल्गार पुकारत १५ मार्च रोजी स्थानिक गांधी चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यातच येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे विद्युत देयक अदा न केल्याने येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोर जावे लागले तर येथीलच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरी समस्या उचलून धरत ग्रामपंचायतीच्या विरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदविली होती. मात्र चालू महिन्यात राज्य विद्युत पुरवठा कंपनीचे वीज बिल थकीत पडल्याने पुन्हा एकदा शहरात पाणी पेटले आहे. सदर गंभीर प्रकाराला येथील सरपंच सुनील डोंगरे व ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे यांनाच प्रमुख जबाबदार मानत येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या गांधी चौकात होणारे ठिय्या आंदोलन व शांततापूर्ण सत्याग्रहात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश डहाळे, संजय झाडे, अश्विन कुसवाके, विनोद वाघाडे, विनोद चौधरी, प्रवीण झाडे यांनी पत्रकातून केले आहे. (तालुका प्रतिनिधी)