शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक संघाचे शिक्षक आमदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

समस्या सोडविण्याचे आश्वासन : प्रत्येक महिन्याला होणार जनता दरबार चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने नागपूर विभाग पदवीधर ...

समस्या सोडविण्याचे आश्वासन : प्रत्येक महिन्याला होणार जनता दरबार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांना विविध प्रलंबित शैक्षणिक समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी समस्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्याचे आश्वासन आमदार वंजारी यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, सचिव राजू साखरकर, कोषाध्यक्ष राजू पारोधे, सदस्य बंडू बीजवे, आदी उपस्थित होते.

राज्यातील विनाअनुदानित अंशत: अनुदानित, घोषित व अघोषित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच १४६ व १६२८ उच्च माध्यमिक शाळांना विनाअट प्रचलित नियमानसार अनुदान वितरित करावे, संच मान्यता दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, संच मान्यतामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदांबाबत काही शाळांमध्ये त्रुटी आहेत. शिक्षण संचालकस्तरावर दुरुस्तीबाबत जावे लागते. यामुळे वेळेचा होणारा अपव्यय व खर्चिक असल्याने संच मान्यता दुरुस्तीबाबतचे अधिकार विभागीय स्तरावर करावेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत शासन निर्णय रद्द करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.