बल्लारपुरात सहा किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:01+5:30

शहरातील मौलाना आझाद वॉर्डात गांजाची विक्री होत असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कादीर अली सैय्यद यांच्या घरी धाड टाकून सहा किलो गांजा जप्त केला. सदर कारवाई ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक धर्मेन्द्र जोशी, घागे, डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

Six kilograms of Ganja seized in Ballarpur | बल्लारपुरात सहा किलो गांजा जप्त

बल्लारपुरात सहा किलो गांजा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : पोलिसांनी मौलाना आझाद वॉर्डातील एका घरात छापा टाकून ६३ हजार रुपये किमतीचा सहा किलो ३०० ग्रॉम गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत कादीर अली सैय्यद याला अटक करण्यात आली.
शहरातील मौलाना आझाद वॉर्डात गांजाची विक्री होत असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कादीर अली सैय्यद यांच्या घरी धाड टाकून सहा किलो गांजा जप्त केला. सदर कारवाई ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक धर्मेन्द्र जोशी, घागे, डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Six kilograms of Ganja seized in Ballarpur

टॅग्स :Policeपोलिस