रस्ता गेला वाहून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:05 IST2017-07-21T01:05:33+5:302017-07-21T01:05:33+5:30

मूल तालुक्यातील सिंतळा गावाजवळील तीन आंबा शेतशिवाराला लागून असलेल्या नाल्यावरील पूल

The road went down .. | रस्ता गेला वाहून..

रस्ता गेला वाहून..

रस्ता गेला वाहून.. मूल तालुक्यातील सिंतळा गावाजवळील तीन आंबा शेतशिवाराला लागून असलेल्या नाल्यावरील पूल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने उखडून गेला. त्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: The road went down ..