शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण दिवसभर कायम राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात शनिवारी व रविवारी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे आनंद झाला असून उकाडाही काही प्रमाणात कमी झाला आहे. जिल्ह्यात रविवारी एकूण ५८४.३६ मिमी पाऊस झाला.चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण दिवसभर कायम राहिले. मात्र पाऊस अधेमधे रिपरिप स्वरुपात पडत राहिला. दरम्यान, बल्लारपूर तालुक्यातील बामनी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक २ मधे पावसाचे पाणी घरात शिरले.

टॅग्स :Rainपाऊस