शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 06:00 IST

रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूरची ओळख मिनी भारत अशी आहे. २२ राज्यातले लोक या शहरात वास्तव्यास आहे. सर्व दिशांना येथून रेल्वे जातात. त्यामुळे येथील रेल्वे स्टेशन तसेच चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन अत्याधुनिक व सुंदर व्हावे, यासाठी मी वनमंत्री असताना वनविभागाच्या माध्यमातून निधी देवून ही रेल्वे स्थानके सर्वोत्तम व देखणी व्हावी, यासाठी प्रयत्न केला. रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकावर दोन फुड स्टॉल्सचे उदघाटन रविवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी स्टेशन प्रबंधक रामलाल, भाजपा नेते अजय दुबे, के.के. सेन, श्रीनिवास घोटकर, स्टॉल ओनर प्रकाश भानारकर, प्रविण कलसाईट, सुर्यनारायण राव, सुभाष पेकडे, रामलाल सिंह, भारती सोमकुंवर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, रेल्वेशी संबंधित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेन. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना याठिकाणी आमंत्रित करून येथील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारrailwayरेल्वे