शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात अडचणी

By admin | Updated: June 13, 2015 01:30 IST

चिमूर शहरातील राज्य मार्गावर सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण, नाली बांधकाम व पॅचेस भरण्याचे काम सुरू आहे.

चिमूर : चिमूर शहरातील राज्य मार्गावर सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण, नाली बांधकाम व पॅचेस भरण्याचे काम सुरू आहे. बसस्थानक परिसरातील फुटपाथ दुकानदारांनी नाली बांधकाम सुरू असतानाच अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत नालीवर अतीक्रमण केले. त्यामुळे बांधकामात अडचण निर्माण होत आहे. अतिक्रमण होत असताना अधिकाऱ्यांनी चुप्पी का साधली, असा नागरिकांचा सवाल आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सिमेंट काँक्रीट चौपदरीकरणावर खड्डे पडून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. आहे.चिमूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. चौपदरीकरण, नाली बांधकाम, रस्त्याचे पॅचेस भरण्याचे काम, सहकारी भात गिरणी ते नेहरू शाळेपर्यंत एक किलोमिटरचे बांधकाम सुरू आहे. अनेक दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने फुटपाथ दुकानदाराचे नुकसान होत आहे. दुकानदारांनी नाली बांधकाम सुरू असताना नालीवर दुकानासाठी कब्जा केला आहे. बसस्थानक ते हुतात्मा स्मारक परिसरापर्यंत काम सुरू असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यादेखत बळजबरीने नालीवर अतिक्रमण करण्यात आले. मात्र त्याविरोधात अधिकाऱ्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. याउलट अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणधारकांची पाठराखण करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)