शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यावरील पूल बुजविल्याने रहदारीसह पाणी पुरवठ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमार्गाने रहदारी सुरू असते. आसोला तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन आहे. तेव्हापासून या पुलाची डागडुजी केली नसल्याने पुल पूर्णपणे जीर्ण झाला आहे.

ठळक मुद्देधानपिकांना फटका बसण्याची शक्यता : सिंचन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : आसोला तलावांतर्गत गोवर्धन उपकालव्याच्या घोसरी लगतचे ब्रिटिश कालीन पुल जीर्ण झाल्याने रहदारीस धोकादायक झाले आहे. दरम्यान, सदर पुल आता चक्क माती टाकून बुजविण्यात आला आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून कालवा बंद झाल्याने भविष्यात शेतीला पाणी पुरवठा करणेही कठीण होणार आहे.पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमार्गाने रहदारी सुरू असते. आसोला तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन आहे. तेव्हापासून या पुलाची डागडुजी केली नसल्याने पुल पूर्णपणे जीर्ण झाला आहे.सदर पुलाचे बांधकाम करण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडलेल्याने आता कालव्यात माती टाकून बुजविला आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम ऐन तोंडावर आलेला असताना टेल वरील धान पिकांना पाणी पुरवठा करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेती उत्पन्नापासून येथील शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उपाययोजना करणे आवश्यकपाटबंधारे विभागाने गोवर्धन उपकालव्याद्वारे धानपिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने बोरघाट उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली. मात्र कालव्यातील गाळ उपसा करण्यात येत नसल्यामुळे दिघोरी टेल पर्यंतच्या धानपिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीWaterपाणी