लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्यांची पेरणी करावी - Marathi News | Farmers should sow official seeds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्यांची पेरणी करावी

शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणांचीच खरेदी करून पेरणी करावी. ...

चार वर्षांत रक्तदानाच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in blood count in four years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार वर्षांत रक्तदानाच्या संख्येत वाढ

‘रक्तदान श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. मात्र रक्तदानाविषयी भ्रामक कल्पना असल्यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळतात. ...

विसापूरच्या प्रविणाने केली प्रतिकूलतेवर मात - Marathi News | Visapur's Praveen has overcome the adversity | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विसापूरच्या प्रविणाने केली प्रतिकूलतेवर मात

घरातील परिस्थिती जेमतेम. वडिल आॅटो चालक. आई मोलमजुरी करणारी, अठराविश्व दारिद्र्याचा सामना करणारे चौघांचे कुटुंब. ...

महाविद्यालयात प्रवेश घेताच विद्यार्थी बनणार मतदार - Marathi News | After becoming admission in the college, the voters will become students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाविद्यालयात प्रवेश घेताच विद्यार्थी बनणार मतदार

निवडणुकांमधील मतदानाची टक्कवारी दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत आहे, हे निवडणुकीच्या टक्केवारीवरून लक्षात येते. ...

चार लाख ७६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी - Marathi News | Kharipachi sowing at 4 lakh 76 thousand hectare | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार लाख ७६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

गतवर्षीचा ओला दुष्काळ व रबी हंगामाच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. ...

ओबीसी व छोट्या राज्याची चळवळ विकासात्मक - Marathi News | OBC and small state movement are developmental | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी व छोट्या राज्याची चळवळ विकासात्मक

ओबीसी समाजबांधवांनी एकत्र येऊन ओबीसी चळवळ उभारावी व त्यातून समाजाची उन्नती साधावी. ...

कामगारांचे काम बंद - Marathi News | Work of workers stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कामगारांचे काम बंद

वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या रंजीत बिल्डकॉन्ड प्रायव्हेट कंपनीने पाच कामगारांना पूर्वसूचनेविना कामावरून बंद केल्यामुळे... ...

जागेश सोनडुले आंतरराष्ट्रीय परिषदेत - Marathi News | Jashesh Sonudu at the International Conference | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जागेश सोनडुले आंतरराष्ट्रीय परिषदेत

येथील कामगार नेते जागेश सोनडुले यांना कॅनडा येथील स्टील वर्क्स ह्युमिनिटी या जागतिक संस्थेतर्फे किम्बरली, कॅनडा येथे आयोजित अभ्यास सत्रासाठी पाचारण करण्यात आले आहे. ...

इमारत भाड्याने घेण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | Building renting movements begin | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इमारत भाड्याने घेण्याच्या हालचाली सुरू

येथील नगर परिषदेसाठी भाड्याने इमारत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र इमारत भाड्याने घेताना ती कोठे घ्यावी, यावर विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...