लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पेन्शनधारकांचे साकडे - Marathi News | Pensions holders' welfare to fulfill various demands | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पेन्शनधारकांचे साकडे

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. ...

शेतकऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर - Marathi News | Farmers have the right to accuse of accusations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर

तालुक्यातील डोंगर्ला येथील लघुसिंचन विभागाद्वारे ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी लघुसिंचन विभागाने हस्तांतरित केल्या. ...

नागपूर विभागाचे परीक्षा केंद्र मुंबईला - Marathi News | Nagpur Region Center of Examination, Mumbai | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागपूर विभागाचे परीक्षा केंद्र मुंबईला

पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदांसाठी सरळ सेवा भरती नागपूर आयुक्त विभागाद्वारे घेण्यात येत आहे. ...

विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्यास पुरातत्व विभागाची आडकाठी - Marathi News | Archaeological department's stance for developmental works in Winson's Buddhist | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्यास पुरातत्व विभागाची आडकाठी

भद्रावती नगर परिषद ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहरातील ऐतिहासिक व पर्यटन असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा भद्रावती नगर परिषदेचा माणस आहे. ...

ट्रकची झाडाला धडक, दोघे ठार - Marathi News | Truck tree hit, both killed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकची झाडाला धडक, दोघे ठार

महाराष्ट्र-तेलंगणा मुख्य मार्गावरील राजुरा तालुक्यातील सोन्डो गावाजवळ तेलंगणा राज्यातून येणारा ट्रक एका लोखंडी पुलाच्या डाव्या बाजूला झाडाला धडकला. ...

मत्स्य व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा - Marathi News | Resolve pending issues of fisheries professionals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मत्स्य व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा

जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत, असे आदेश सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ...

शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली - Marathi News | Dictate to the ruling and opponent of education | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली

जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली. ...

केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज - Marathi News | Emergency loans to only 120 farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज

एक महिन्यापूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा होताच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते, ... ...

मानव विकासच्या मोफ त पाससाठी विद्यार्थिनींचे साकडे - Marathi News | Housewives for the passage of human development | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानव विकासच्या मोफ त पाससाठी विद्यार्थिनींचे साकडे

मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासनाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनिना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली आहे. ...