लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Rescue of three children on Child Labor Day; A case has been registered against both | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा

चंद्रपुरानजीक पडोली येथे तीन बालकामगार काम करताना आढळून आले. ...

सेंद्रिय शेतीच्या नावावर पैसे उकळल्याने गदारोळ, शेतकऱ्यांकडून संचालकाची कार ताब्यात - Marathi News | Uproar due to extortion of money in the name of organic farming, director's car seized by farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेंद्रिय शेतीच्या नावावर पैसे उकळल्याने गदारोळ, शेतकऱ्यांकडून संचालकाची कार ताब्यात

रत्नापूर येथील घटना : शेतकऱ्यांनी थेट कार्यशाळेतच केले पोलिसांना पाचारण ...

युवकांवर कोसळली वीज; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर - Marathi News | Lightning struck on youth; One dead, five seriously | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युवकांवर कोसळली वीज; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर

गप्पा करत असतानाच घाला ...

नो टेन्शन; दोन हजारांच्या नोटांनी भरा गृहकर व पाणीकर - Marathi News | Pay house tax and water tax with two thousand notes, Decision of Samada and Navegaon Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नो टेन्शन; दोन हजारांच्या नोटांनी भरा गृहकर व पाणीकर

सामदा व नवेगाव ग्रामपंचायतीचा निर्णय ...

बल्लारपुरात साकारणार साडेपाचशे कोटींचे महिला विद्यापीठ; ज्ञान संकुलाचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of Women's University soon; Gyan Sankul worth 550 crores in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात साकारणार साडेपाचशे कोटींचे महिला विद्यापीठ; ज्ञान संकुलाचे लोकार्पण

विद्यार्थिनींसाठी ज्ञानाची कवाडे खुली ...

 बिरसा मुंडाची लढाई आदिवासींसह वंचितांना प्रेरणादायी - डॉ. निलकांत कुलसंगे  - Marathi News | The battle of Birsa Munda is an inspiration to the tribals and the underprivileged Dr. Nilakant Kulasange | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : बिरसा मुंडाची लढाई आदिवासींसह वंचितांना प्रेरणादायी - डॉ. निलकांत कुलसंगे 

अवघ्या पंचविशीच्या आत बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध विद्रोह पुकारला. ...

दुचाकीवरील वेकोली कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; कामगारांमध्ये दहशत - Marathi News | Vecoli employee on bike attacked by leopard; Panic among workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुचाकीवरील वेकोली कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; कामगारांमध्ये दहशत

Chandrapur News वेकोली दुर्गापूर कोळसा खाणीत कार्यरत असलेला कामगार काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरातील दर्गा व बौद्ध विहारादरम्यान घडली. ...

वाळूघाट चालकाकडून डाॅक्टरने मागितली सात लाखांची खंडणी - Marathi News | The doctor demanded a ransom of seven lakhs from the Sand Ghat driver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाळूघाट चालकाकडून डाॅक्टरने मागितली सात लाखांची खंडणी

Chandrapur News वरोरा  तालुक्यातील वाळूघाट चालकाला एका डॉक्टरने सात लाख रुपयांची खंडणी मागून यातील ३२ हजार आरटीजीएस करण्याची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

चोरीच्या दुचाकीची चोरट्याने केली तेलंगणात विक्री; पाच गुन्हे उघडकीस  - Marathi News | Thief sells stolen bike in Telangana Five crimes were revealed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चोरीच्या दुचाकीची चोरट्याने केली तेलंगणात विक्री; पाच गुन्हे उघडकीस 

दुचाकी चोरी करून ती कमी रकमेत विक्री करणाऱ्या दुचाकी चोराला जिवती पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. ...