लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आगीत गोदाम जळून खाक - Marathi News | Fire godown in the fire | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आगीत गोदाम जळून खाक

बल्लारपूर तालुक्यातील कळमणा येथील रेहाण स्क्रब गोदामाला बुधवारी रात्री १० वाजता अचानक आग लागल्याने जळून खाक झाले. आगीत लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

मुलींनी उत्तुंग भरारी घ्यावी - Marathi News | Girls should take Ashutung Bharari | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुलींनी उत्तुंग भरारी घ्यावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली आहे. मात्र ही केवळ घोषणा नसून आपल्या सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत. त्यामुळे मुलींनी य ...

चिमूरमध्ये १९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 19 lakh worth of money was seized in Chimur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूरमध्ये १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

चिमूर व नागभीड पोलिसांनी उमा नदीच्या परिसरात सापळा रचून १९ लाख ५४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांना नऊ जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात स्क्रब गोडाऊनला भीषण आग; जिवीतहानी नाही - Marathi News | A severe fire in Scrab Godown in Ballarpur taluka of Chandrapur district; No lien | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात स्क्रब गोडाऊनला भीषण आग; जिवीतहानी नाही

बल्लारपूर तालुक्यात असलेल्या कळमना येथील एका स्क्रब गोडाऊनला बुधवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता भीषण स्वरुप धारण केले व तीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. ...

मृतदेह घेऊन डीनला घेराव - Marathi News | Dean surrounded by dead bodies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मृतदेह घेऊन डीनला घेराव

जिल्हा सामान्य रुग्णालयात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मथुरा रमेश जावरे या भरती रुग्ण महिलेवर योग्य उपचार न झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. ...

दीक्षाभूमीची महती कायम ठेवणार - Marathi News | Will keep the importance of Dikshapatbhoomi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीक्षाभूमीची महती कायम ठेवणार

संपूर्ण देशातील विषमता नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषमता मुक्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करू या, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत् ...

३४ हजार नागरिक; डॉक्टर एक - Marathi News | 34 thousand citizens; Doctor one | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३४ हजार नागरिक; डॉक्टर एक

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. ...

क्रीडा संकुलसाठी देणार पाच कोटी - Marathi News | 5 crore for sports complexion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रीडा संकुलसाठी देणार पाच कोटी

जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात याकरिता जिल्हा क्रीडा संकुल बांधकामासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार केली. टेबल टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ...

वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी - Marathi News | Inspirational undertaking of Vachanakuti in Vaigao | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी असून यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. सोबतच हसतखेळत वाचन होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांनी राबवून विद्यार्थांना वाचनाची ...