घरातील कोणी एका सुदृढ माणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्य ...
माजी आमदार निमकर यांना माहिती होताच त्यांनी रामपूर येथील प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज पावडे यांना या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने एक क्विंटल तांदूळ, एक क्विंटल गहू, तेल पिता, पन्नास ...
घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. ...
३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. ...
मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण ...
पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते. दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते. भगवान भटलाडे, मनिषा भटलाडे, भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापूर जि.आदिलाबाद (तेलंगणा) व सुशिलाबाई कांबळे, वैष्णवी कांबळे, मनिषा कांबळे सर्व ...
कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले. परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्या ...
संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व खाद्यपदार्थ पुरवणा?्या सेवा सुरू ठेवलेल्या असून कुठल्याही वस्तूंची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी पण अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये अशी देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले.परराज्यातील तसेच परजिल् ...
शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यान ...
राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकºयांचे पीक शेतातच पडून आहेत. शेतकºयांनी हा प्रश्न माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे नेते संजय उपगन्लावर, विनायक देशमुख यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शेतकºयांना मळणीकर ...