सिंदेवाहीचाच एक भाग असलेल्या लोनवाहीतील झुडपी जंगलाला लागून असलेल्या राईसमिलमध्ये सकाळी एक वाघ शिरल्याने चांगलीच खळबळ उडाली. या वाघाने तेथील चालकावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ...
सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान... ...
आपात्कालीन आरोग्य सेवेसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘डायल १०८’ क्रमांकाची रूग्णवाहिका कोरोना काळात जिल्ह्यातील आठ हजार रूग्णांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. ...
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फे मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ...
विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिल ...
कोरोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत असल्याने शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण ...
किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये या भावाने टमाटरची विक्री होत आहे. आठवड्यातील पावसामुळे टमाटर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी जास्त आहे. ही बाब टमाटरचे भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेते सांगत आहे. ...
मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. त्यानंतर मागील वर्षी २४ हजार पदांसाठी शिक्षक भरती घेण्यात आली. त्यातील शासकीय शाळेतील १२ हजार पदांवर भरतीप्रकीया पूर्ण झाली. परंतु, उर्वरीत खासगी शाळेतील मुलाखत भरती प्रकीया प्रलंबित होती. त्यातच कोरोना व ...
शासन आदेश आल्यानंतर प्राथमिक यादी, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या कामात अधिकारी, कर्मचारी लागले आहे. कोरोना संकटात बदल्या होणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल ...
या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व ...