शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१४ लाखांवर जनावरांना डोअर टू डोअर देणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

साईनाथ कुचनकार। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध प्रजातीतील जनावरांना लसीकरण ...

ठळक मुद्देकोरोनाचा लसीकरणालाही फटका : फिजिकल डिस्टन्स ठेवून मोहीम सुरू

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध प्रजातीतील जनावरांना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १४ लाख ३१ हजार पशुधनाला लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गावागावत शिबिरे न घेताच लसीकरण करण्यात येणार आहे.मागील काही दिवसांपासून तापमान वाढले आहे. या तापमानाचा परिणाम पशुधनावरही होत आहे. त्यामुळे पशुधनाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाने घेतली असून लसीकरणाच्या माध्यमातून आरोग्य जपणे सुरू केले आहे. जिल्ह्यात १४ लाख ३१ हजार ६८६ च्यावर पशुधन आहे.त्यामुळे प्रत्येकांपर्यंत पोहचणे पशुसंवर्धन विभागाला कठीण जात असले तरी पशुपर्यवेक्षक तसेच सहाय्यकांच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.अशी घ्या काळजीपशुधनाला लाळ खुरकत रोग झाल्यास पशुपालकांनी पोटॅशियम परमॅग्नेटच्या अथवा तुरटीच्या पाण्याने दिवसातून तिनवेळा पशुधनाचे तोंड स्वच्छ धुवावे. त्यावर बोरॅक्स व ग्लिसरीन लावावे. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधे द्यावी.लसीकरण सुरूउन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता लालखुळकत, घटसर्प, एकटांग्या, शेळ्यांमधील आंतविशाद, लसीकरण, कोंबड्यामध्ये मानमोडी आदींवर ललीकरण सुरू करण्यात आली आहे.लाळ- खुरकत झाल्यासजनावरांना लाळ खुरकत आजार झाल्यास पशुधनचारा खाणे, पाणी पिणे बंद करणे, तसेच तोंडातून लाळ गळणे, जिभेला चट्टे पडणे, पायाच्या खुतात जखमा होणे, पशुधन लंगडणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लस देणे महत्त्वाचे आहे.दरवर्षी गावागावांत शिबिरे घेऊन लसीकरण केले जात होते. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी गावागावांत घरोघरी जाणून पशुंना लसीकरण करीत आहेत. सध्यातरी जिल्ह्यात पशुंवर कोणताही संसर्गजन्य आजार नाही. तरीही प्रत्येक पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची योग्य काळजी घ्यावी.-डॉ. अविनाश सोमनाथेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या