शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST

दुर्गापूर: दुर्गापूर वेकोलि कोळसा खाण परिसरात सहा दिवसापूर्वीच बिबट्याने एका इसमाला जखमी केल्याची घटना घडली होती. दरम्यान, ...

दुर्गापूर: दुर्गापूर वेकोलि कोळसा खाण परिसरात सहा दिवसापूर्वीच बिबट्याने एका इसमाला जखमी केल्याची घटना घडली होती. दरम्यान, रविवारी सकाळी वेकोलि दुर्गापूर खाणीच्या सब स्टेशन मागील परिसरात बिबट्याने एका इसमास ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील मृत इसमाची ओळख वृत्तलिहिपर्यंत पटली नव्हती.

रविवारी सकाळी वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीतील सबस्टेशनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सब स्टेशनच्या मागील भागात एक मृतदेह असल्याचे दिसले. याबाबत लगेच दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. यात सदर इसमाला फरफटत जंगलात नेऊन ठार केल्याचे आढळून आले. शिवाय डोक्याला गंभीर जखमा असल्याचेही आढळले. मात्र त्याची ओळख पटली नाही. घटनास्थळावरील परिस्थितीवरून बिबट्याने इसमाला ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. ११ जानेवारीला याच परिसरात एका कंत्राटी कामगारांवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. यानंतर रविवारी दुसरी घटना घडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.