शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी अधिवक्ते पूर्ण ताकदीने मोर्चात होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरात संविधान दिनी २६ नोव्हेेंबर रोजी ओबीसी समाजातर्फे विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहामध्ये ओबीसी अधिवक्तांची बैठक पार  पडली. यावेळी सहकुटुंब मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. 

ठळक मुद्देअधिवक्त्यांची पार पडली बैठक : सहकुटुंब उपस्थित राहण्याचा निर्धार

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरात संविधान दिनी २६ नोव्हेेंबर रोजी ओबीसी समाजातर्फे विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहामध्ये ओबीसी अधिवक्तांची बैठक पार  पडली. यावेळी सहकुटुंब मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ व कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पुरूषोत्तम सातपुते, प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ विधिज्ञ व जिल्हा प्रचारक गुरुदेव सेवा मंडळचे ॲड. दत्ता हजारे, ॲड. फरहात बेग यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये सर्व ओबीसी अधिवक्तांनी आपल्या कुटुंबासोबत मोर्चात सहभागी होण्याचे निर्धार केला असून ओबीसींची एकता दाखविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. बैठकीला ॲड. जयंत साळवे, ॲड. जावेद शेख, ॲड. प्रवीण कौरसे, ॲड.  जुमडे, ॲड.  किरण आवरी, ॲड. प्रवीण पिसे, ॲड.  मनोज मांदाडे, ॲड. अनुप हजारे, ॲड. मनिष काळे, ॲड. सुजय घडसे, ॲड. प्रशांत सोनुले यांची उपस्थिती होती.  मोर्चाच्या पुढील नियोजनासाठी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी  २ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

काँग्रेस ओबीसी विभागही मोर्चात  होणार सहभागी चंद्रपूर :  ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना व इतर मागण्या घेऊन ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने चंद्रपूरमध्ये संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी मोर्चा  काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी समर्थन जाहीर केले आहे. यासंदर्भात त्यांनी समन्वय समितीकडे पत्र दिलेय सोपविली. यावेळी  समन्वय समितीचे डॉ. राकेश गावतुरे, प्रा. विजय बदखल, बंडू हजारे, डॉ. अभिलाषा गावतुरे, सतीश मालेकर, रुदा कुचनकर, बळीराज धोटे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती