शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शिलेदारांपुढे आता विकासाचे आव्हान

By admin | Updated: December 23, 2016 00:50 IST

नव्याने झालेल्या सिंदेवाही नगरपंचायतची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. नागरिकांनी भाजपाकडे सत्ता दिली.

२७ ला निवडणूक : सत्ता स्थापनेची उत्सूकता सिंदेवाही : नव्याने झालेल्या सिंदेवाही नगरपंचायतची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. नागरिकांनी भाजपाकडे सत्ता दिली. भाजपा ११ व काँग्रेस ६ असे बलाबल आहे. त्यामुळे काँग्रेस विरोधी बाकावर बसणार, हे नक्की. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते, यासाठी भाजपाचे काही नगरसेवक तीर्थस्थळी गेल्याचे समजते. नगराध्यक्ष निवडीची २७ डिसेंबर आहे. ज्या विकासाच्या नियोजनावर भाजपाने मते मागली आहे. ते पूर्ण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी भाजपावर आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेला व जिव्हाळ्याचा विषय सिंदेवाहीची पाणीपुरवठा योजना होय. नवीन नगरसेवकांपुढे शहरातील विविध समस्या आहेत. शहरातील अस्वच्छता, घनकचरा, कर असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. भाजपाचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत विकासाची गाडी धावेल, अशी आशा नागरिकांना आहे. शासनाच्या निधी जास्त मिळावे, यासाठी भाजपाने प्रयत्न करावे. विरोधी बाकावर काँग्रेसच्या नगरसेवकांचे बसणार असल्याने त्यांची करडी नजर राहणार. नगराध्यक्षपदासाठी मोहिनी गेडाम व जीवने या दोघापैकी एक नाव निश्चित होईल. सभापती व स्वीकृत सदस्यासाठी भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्राकडून कळते. काँग्रेसने स्वीकृतसाठी आ. विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने नाव जाहीर होणार असल्याचे समजते. आ. वडेट्टीवार यांच्या सहकार्यातूनसुद्धा शहरातील समस्या त्वरित सुटतील. नगरपंचायततर्फे राजकारण करणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळेच आता नव्या शिलेदारांनाही आमदार-खासदार यांच्याशी समन्वय ठेऊन विकास करावा लागेल. मागील कार्यकाळात काय झाले, याचा कोळसा उगाळण्यापेक्षा आता नव्याने विकासाचे नियोजन करावे लागणार आहे. तरच मतदारांना आशा दाखविता येईल. (शहर प्रतिनिधी)