शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडमधील प्राचीन ठेव्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या मंदिराचे बांधकाम आजही अतिशय भक्कम आहे. येथील शिवटेकडीच्या बाजूला देवतलाव आहे. या तलावात एक झरा आहे.

ठळक मुद्देकाळाच्या ओघात मुल्यवान वास्तू गडप होण्याची शक्यता

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड व परिसरात ऐतिहासिक ठेव्यांची भरमार असली तरी हे ठेवे जतन करण्यासाठी कोणास काहीही पडले नाही. परिणामी हे ऐतिहासिक ठेवे एक दिवस काळाच्या ओघात गडप होण्याची शक्यता आहे.नागभीड तालुक्यातील नागभीड, डोंगरगाव, कोरंबी, बनवाही, कसर्ला, मांगली, नवखळा आदी भागात अनेक शिलास्तंभ आहेत. हे शिलास्तंभ लोहयुगीन, महापाषाणयुगीन, बृहदाश्ययुगीन असल्याचे सिद्ध झाले असले तरी स्थानिकांच्या दृष्टीने या शिलास्तंभांना काहीही किंमत नाही. स्थानिक आपल्या सोयीने त्यांना नाव देऊन पूजा वगैरे करीत असतात. काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या मंदिराचे बांधकाम आजही अतिशय भक्कम आहे. येथील शिवटेकडीच्या बाजूला देवतलाव आहे. या तलावात एक झरा आहे. या झऱ्यातून सतत पाणी वाहत असल्याने या झऱ्यास गायीचे मुख बसविण्यात आले आहे. शिवटेकडीच्या खाली एक भोसलेकालीन विहीर आहे. अगदी २०, २५ वर्षांपूर्वीपर्यंत लोक या विहिरीच्या पाण्याचा वापर करीत होते. विहिरीतील पाणी काढण्यासाठी पायऱ्या आहेत. आता या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही विहीर खचली आहे. काही दिवसांपूर्वीच येथील काही युवकांनी या विहिरीचे जतन करण्याची मागणी केली होती.या ऐतिहासिक ठिकाणांची पर्यटकांना माहिती मिळावी, यासाठी झेप या निसर्ग संस्थेकडून माहितीचे फलक लावण्याचे विचाराधिन आहे.- अमोल वानखेडे, उपाध्यक्ष 'झेप'

टॅग्स :historyइतिहास