शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय उपक्रमात जिवतीने टाकले अनेक तालुक्यांना मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे ९ ते १२ वीचे वर्ग वगळता अजूनही शाळा सुरु झाली नाही. त्यामुळे मुलांचा भविष्याची चिंता ...

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे ९ ते १२ वीचे वर्ग वगळता अजूनही शाळा सुरु झाली नाही. त्यामुळे मुलांचा भविष्याची चिंता पालकांना सतावत आहे. दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे राज्यभरात स्वाध्यान, स्टुडंट व्हॅटॲप बेस्टड डिजीटल होम असायमेंट योजना सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये सर्वाधिक सहभाग वरोरा तालु्क्यातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, दुर्गम समजल्या जाणाऱ्या आणि विशेषत: मोबाईल नेटवर्कची समस्या असलेल्या जिवती तालुक्यानेही अनेक तालुक्यांना मागे टाकत आम्हीही कुठेही मागे नाही, असेच दाखवून दिले आहे.

पहिली ते दहावीपर्यंत मराठी तसेच सेमी इंग्रजीच्या वर्गासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेने प्रश्नमंजुषा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा व्हॅटॲपद्वारे प्रश्न पाठवून ते सोडवून घेतले जात आहे. विशेष म्हणजे, योग्य की, अयोग्य यासंदर्भातही वेळीच उत्तर मिळत असल्याने विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम सोप्या पद्धतीचा वाटत असल्याने अधिकाधिक विद्यार्थी यात सहभाग घेत आहेत.

बाॅक्स

बालकदिनापासून उपक्रम सुरु

स्वाध्याय योजनेचा उपक्रम राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी बालकदिनापासून उपक्रम सुरु केला आहे. प्रत्येक आठवड्याला भाषा आणि गणित विषयावर दहा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठविल्या जाते. त्या -त्या वर्गातील विद्यार्थी आलेले प्रश्न सोडवून शाळेत न जाताच पाठ्यक्रम पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बाॅक्स

यामाध्यमातून सुरु आहे शिक्षण

ऑनलाईन अध्यापन, गोष्टींचा शनिवार, शाळेबाहेरची शाळा, गटागटांमध्ये अध्यापन, चावडीवरील शाळा, मिस काॅल करा गोष्ट ऐका, मिशन मॅथेमॅटिक या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केल्या जात आहे.

बाॅक्स

शिक्षण समितीमध्ये कौतुक

जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेमध्ये स्वाध्याय योजनेसंदर्भात राज्यात चंद्रपूर प्रथम असल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच डायटचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच शिक्षण समिती सभापती रेखा कारेकर यांनी कौतुक केले. दरम्यान, अधिकाधिक विद्यार्थ्यांना यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.--

कोट

-धनंजय चाफले

प्राचार्य, डायट चंद्रपूर

चवथ्या आठवड्याची चंद्रपूर जिल्ह्यातील स्थीती

बल्लारपूर २२६३

भद्रावती ४ ५६४़

ब्रह्मपुरी ४८४९

चंद्रपूर ५१६५

मूल १५११

नागभीड ५८८५

पोंभूर्णा ११३०

राजुरा ३७३२

चिमूर ३४३२

गोंडपिपरी १६३६

जिवती ३०८५

कोरपना १६२०

सावली १९३६

सिंदेवाही २२३०

वरोरा ६६१४